बुद्ध, धर्म आणि संघ - विकिस्रोत
Jump to content
Main menu
Main menu
move to sidebar hide
सुचालन
मुखपृष्ठ
समाज मुखपृष्ठ
सद्य घटना
अलीकडील बदल
अविशिष्ट लेख
साहाय्य
चावडी
शोधा
शोधा
Appearance
दान
नवीन खाते तयार करा
प्रवेश करा(लॉग इन करा)
वैयक्तिक साधने
दान
नवीन खाते तयार करा
प्रवेश करा(लॉग इन करा)
बुद्ध, धर्म आणि संघ
Add languages
दुवे जोडा
लेख
स्त्रोत
चर्चा
मराठी
वाचा
View source
इतिहास पहा
साधने
Tools
move to sidebar hide
Actions
वाचा
View source
इतिहास पहा
General
येथे काय जोडले आहे
या पृष्ठासंबंधीचे बदल
संचिका चढवा
शाश्वत दुवा
पानाची माहिती
हे पान उधृत करा
Get shortened URL
छापा
PDF छापा
छापण्यायोग्य आवृत्ती
इतर प्रकल्पात
विकिडाटा कलम
Appearance
move to sidebar hide
Download
विकिस्रोत कडून
बुद्ध, धर्म आणि संघ (1910) साहित्यिक धर्मानंद कोसंबी
२. बुद्ध.→
sister projects: Wikidata item.
108951बुद्ध, धर्म आणि संघ1910
बुद्ध, धर्म आणि संघ.
धर्मानंद कोसंबी.
मुंबईत,
तुकाराम जावजी यांच्या 'निर्णयसागर' छापखान्यांत
बाळकृष्ण रामचंद्र घाणेकर यांनी
मालकाकरितां छापिलें.
सन १९९०.
श्रीमंत महाराज श्रीसयाजीराव गायकवाड,
जी. सी. एस्. आय्. सेनाखासखेल सम-
शेरबहाद्दर यांच्या आश्रयाखालीं
बडोदें येथे झालेली व्याख्यानेंः
बुद्ध, धर्म आणि संघ.
धर्मानंद कोसंबी.
अनुक्रमणिका
१. प्रस्तावना.
२. बुद्ध.
३. धर्म.
४. संघ.
५. संघ.(भाग २ रा)
परिशिष्टें.
सिगालसुत्ताचें मराठी रूपांतर
पंचस्कंध, अर्हत्पद व निर्वाण.
चार आर्यसत्यें आणि आर्य अष्टांगिक मार्ग.
त्रिपिटक ग्रंथ.
(टीप: मूळ पुस्तकात ही अनुक्रमणिका नाही)
सूचना.
श्रीमंत महाराज श्रीसयाजीराव गायकवाड यांनीं बडोदें येथें बौद्ध धर्मासंबंधीं कांहीं व्याख्यानें देण्याची आज्ञा केली होती. तीस अनुसरून गेल्या फेब्रुवारी महिन्यांत मी तेथें एकंदरींत पांच व्याख्यानें दिलीं. त्यांपैकीं हीं तीन व्याख्याने वाचकांसमोर ठेविलीं आहेत. श्रीमंत महाराजांच्याच उदार आश्रयाने हीं व्याख्याने छापण्यांत आली. बौद्ध धर्माची ही थोडीशी माहिती महाराष्ट्र वाचकांसमोर मांडण्याची ही सुसंधि आणून दिल्याबद्दल श्रीमंत महाराज साहेबांचा मी अत्यंत ऋणी आहे.
माझे मित्र डा० वासुदेव अनंत सुखठणकर पी. एच्. डी. यांनी हीं व्याख्याने वाचून कांहीं उपयुक्त सूचना केल्या, व या व्याख्यानांस प्रस्तावना जोडिली, याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे.
धर्मानंद कोसंबी.
पुणे, ता. १५ एप्रिल १९१०.
प्रस्तावना.